Posts

र्‍हाद (र्‍हेडियम) - ही एक प्लातिन धातु

र्‍हाद  (र्‍हेडियम) - ही एक प्लातिन धातु असून हिचा प. भा. अं. १०३ आहे. ही धातु प्लातिन धातूशीं संयुक्त स्थितीत असतांना वोलॅस्टन यानें शोधून काढली. प्लातिनच्या कच्च्या धातूपासून प्लातिन हर-प्लातिनित रूपानें काढून टाकल्यावर मिळणार्‍या द्रावणावर लोहाची क्रिया केली असतां तें द्रावण विघटित होतें व सांका मिळतों. या साक्यांत नत्राम्ल टाकून तप्त करतात व नंतर दाहक पालाशदाह एका लोखंडी मुशींत (कुसिबल) ओतून पुन्हां त्यास उष्णता देतात. उप्णता देऊन मिळालेला पदार्थ मिठाशीं मिश्रित करून हराच्या वातावरणामध्यें तापवितात, व नंतर त्यांत थोडेसें नत्राम्ल टाकून अन्न-हरिद टाकलें असतां ऐंद्र असल्यास सांकारूपानें खाली बसतें व र्‍हाद त्याच्या अन्नहरिद रूपानें वरील द्रावणांत असतो. या धातूचें विशिष्ट गुरूत्व ११ ते १२ पर्यंत असून चकाकी स्फटासारखी असते. त्याची बरीच प्राणिदें माहीत आहेत. ही धातु गंधकासह तप्त केल्यास तिचें गंधकिद मिळतें व याच गंधकिदाचें प्राणिदीकरण केलें असतां र्‍हाद-गंधकित तयार होतें.

अॅल्युमिनियम

Image
अॅल्युमिनियम इतर भाषांत वाचा पहारा संपादन करा ॲल्युमिनियम (रासायनिक सूत्र Al) (अणुक्रमांक १३) हा एक धातुरूप रासायनिक पदार्थ आहे. ॲल्युमिनियम,   १३ Al सामान्य गुणधर्म साधारण अणुभार ( A r, standard )  ग्रॅ/मोल ॲल्युमिनियम - आवर्तसारणीमधे हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन पोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन रुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन Caesium Barium Lanthanum Cerium Praseodymium नियोडायमियम Promethium Samarium Europium Gadolinium Terbium Dysprosium Holmium Erbium Thulium Ytterbium Lutetium Hafnium Tantalum Tungsten Rhenium Osmium Iridium Platinum सोने पारा Thallium Lead Bismuth Polonium Astatine Radon फ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थो...

तांबे

तांबे तांबे  हा निसर्गात आढळणारा विद्युतसुवाहक  धातू  आहे. तांबे धातू मृदू, तन्यक्षम आणि विद्युत व उष्णतेचा सुवाहक आहे. तांब्याचा उपयोग विद्युतवाहिन्यांमधे, उष्णतावाहकांमधे, आभूषण व अलंकारांमधे आणि घरगुती भांड्यांसाठी होतो. तांबे,   २९ Cu तांबे मूळस्वरूपात सामान्य गुणधर्म दृश्यरूप लालसर साधारण अणुभार ( A r, standard ) ६३.५४६ ग्रॅ/मोल तांबे - आवर्तसारणीमधे हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन पोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन रुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन Caesium Barium Lanthanum Cerium Praseodymium नियोडायमियम Promethium Samarium Europium Gadolinium Terbium Dysprosium Holmium Erbium Thulium Ytterbium Lutetium Hafnium...

सोने

Image
सोने सोने  (सुवर्ण, स्वर्ण, कनक, हेम) हा एक मौल्यवान  धातू आहे. सोने हे  मूलद्रव्य  असून त्याचा  अणुक्रमांक  ७९ आहे (संज्ञा Au). चकाकी असलेला आणि सहज आकार देण्याजोगा मऊ  धातू  असल्याने सोन्याचा  दागिन्यांमध्ये  वापर होतो. जुन्या काळी सोन्याची नाणी प्रचारात होती. सोने हे समाजात प्रतिष्ठा वाढवणारी अशी वस्तू समजली जाते. सोने हे खाणीत मिळते. सोने,   ७९ Au सामान्य गुणधर्म साधारण अणुभार ( A r, standard ) १९६.९७ ग्रॅ/मोल सोने - आवर्तसारणीमधे हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन पोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन रुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन Caesium Barium Lanthanum Cerium Praseodymium नियो...